¡Sorpréndeme!

Ganeshotsav 2021| आनंदाची वारी माझ्या घरी | Ganesh Decoration | Pune Ganesh festival | Sakal Media

2021-09-13 185 Dailymotion

Ganeshotsav 2021| आनंदाची वारी माझ्या घरी | Ganesh Decoration | Pune Ganesh festival | Sakal Media
भवानी पेठ पोलीस वसाहत मयुर पाटील यांनी साकारले आहे पालखी सोहळा गेल्या दोन वर्षापासून शहरात वारी नाही त्यामुळे दर वर्षी वारीमध्ये सहभाग घेणाऱ्या कुटुंबीयांनी आज गणेश उत्सवानिमित्त घरामध्ये वारीचा देखावा सादर केलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक यांच्या घरी देखावा पाहण्यासाठी येत आहेत (व्हिडिओ - प्रमोद शेलार)
#Ganeshotsav2021 #Pune #Bhavanipeth #ganeshutsav #GaneshFestival #GaneshDecoration #PuneGaneshfestival